Wednesday, August 20, 2025 10:17:19 PM
गेल्या काही दिवसात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याने राज्याच्या राजकारणात वेगळे वारे वाहते आहे. मराठीच्या मुद्द्यासोबतच आणखी एका मुद्यावरुन दोन्ही भावांचं एकमत झालंय.
Apeksha Bhandare
2025-08-02 21:33:04
ठाकरे बंधूंना एकत्र येण्याचे आवाहन करणारी बॅनरबाजी. 'मराठी माणूस वाट पाहत आहे.. लवकर एकत्र या' असा ठळक मजकूर या बॅनरवर छापलेला आहे.
Samruddhi Sawant
2025-04-22 10:19:00
सद्या ठाकरे गटाला मोठे धक्के बसत असल्याचं पाहायला मिळतंय. कोकणात तर एकपाठोपाठ एक नेते ठाकरे गटाला राम राम ठोकताय. त्यातच आता आदित्य ठाकरे ही शिवसेना सोडणार या चर्चेने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालीय.
Manasi Deshmukh
2025-02-18 14:18:38
कोकणात ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलं असल्याचं पाहायला मिळतंय. कोकणात ठाकरे गटातील अनेक नेते मंडळी शिवसेनेत प्रवेश करताय. यामुळे उद्धव ठाकरेंची डोकेदुखी चांगलीच वाढलीय.
2025-02-17 19:00:19
सद्या सर्वत्र चर्चा सुरूय ती म्हणजे महाविकास आघाडीच्या फुटीची. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर ही चर्चा जोरदार सुरूय.
2025-01-12 15:08:16
राज-उद्धव यांनी एकत्र येण्याबाबत कार्यकर्त्यांचा सूरमनसेमध्ये मोठ्या फेरबदलाची शक्यतामनसे-ठाकरे गट एकत्र येण्याच्याही चर्चांना उधाणविधानसभेतील पराभवानंतर मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक
Manoj Teli
2025-01-07 16:26:44
महानगरपालिका निवडणुकीसाठी आदित्य ठाकरे ऍक्टिव्ह विधानसभा निवडणुकीत सपाटून पराभव झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या गटाने आता मुंबईचा शेवटचा बालेकिल्ला राखण्यासाठी कंबर कसली आहे.
2024-12-09 12:26:24
दिन
घन्टा
मिनेट